Breaking Newsभारत

आळंदी : “ज्ञानपीठ” मध्ये वृक्ष संवर्धन 105 झाडांचे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

आळंदी – “ज्ञानपीठ” मध्ये वृक्ष संवर्धन 105 झाडांचे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

विठ्ठल शिंदे

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,ढाल ऑर्गनायझेशन, कैवल्य इंटरप्राईजेस, इंद्रायणी सेवा फाउंडेशन व संयुक्तिक विद्यमाने वृक्षारोपण वृक्ष मैत्री दिन साजरा केला.

आळंदी – “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान ज्ञानपीठ या ठिकाणी ढाल ऑर्गनायझेशन, इंद्रायणी सेवा फाउंडेशन, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त अध्यक्ष योगी निरंजनाथ, मुक्ताई पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक कृष्णा महाराज परेराव , राजेंद्र हरिचंद्र बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून ज्ञानपीठ या ठिकाणी 105 खड्डे खोदण्याची सुरुवात केली त्यापैकी 55 खड्डे पूर्ण होऊन त्यामध्ये वृक्षारोपण केले. तसेच ढाल ऑर्गनायझेशनच्या वतीने 105 झाडांचे दातृत्व व ते संगोपन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयास करण्याची ग्वाही दिली. कैवल्य इंटरप्राईजेस च्या वतीने पुढील राहिलेले खड्डे घेण्यात येतील आणि त्यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पोचून पूर्ण करणार आहोत. वृक्ष संवर्धन व लागवडीसाठी मित्र सहकारी फौजी सुदाम मुंडे ,कैवल्य इंटरप्राईजेस,बळीराम खंदारे जनार्दन पितळे,संभाजी पगडे,सचिन मुंगसे, कोमल काळभोर, कोमल शिंदे,स्नेहल भोसले अमरजीत देशमुख बाळासाहेब कदम इंद्रजीत देशमुख निवृत्ती गिराम अजित पवार भूषण साळवे, गोपिका फड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button