पिंपरी चिंचवड : झुंज दिव्यांग संस्था आश्रम येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली

झुंज दिव्यांग संस्था आश्रम येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली
ब्यूरोचिफ विठ्ठल नारायण शिंदे
पिंपरी चिंचवड – कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती सौ पुष्पा चोधरी अभिनेत्री, श्री. भगवान (आपा ) शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख अध्येक्ष, श्री. नारायण (तात्या) लोमटे, रुचिता बंडी व आलेल्या सर्व पाहुण्यांनी आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या सर्व मान्यवारांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न झाला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब राठोड यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांनी केले सर्व पदाधिकाऱ्याच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला जयश्री दौंडकर, दादासाहेब काशीद, अविनाश लांडगे, रोहित माने, सपना बाळ या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला l