आळंदी : अलंकापुरीतील जन्मभूमीची कन्या अनुजा प्रशांत तापकीर हिने रशियामध्ये एमबीबीएस पदवी प्रदान

आळंदी – अलंकापुरीतील जन्मभूमीची कन्या अनुजा प्रशांत तापकीर हिने रशियामध्ये एमबीबीएस पदवी प्रदान
ब्यूरोचिफ – विठ्ठल शिंदे
आळंदी देवाची तापकीर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी प्रशांत सदाशिव तापकीर यांची कन्या ही प्राथमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पूर्ण केले तर नंतर तिने अथक प्रयत्न करून आपल्या आई वडिलांचे नाव प्रगल्भ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ही बाब निदर्शनात आणून दिली. तिने सहा वर्ष यासाठी भरपूर अभ्यास करून पदवी प्राप्त करण्यात आई-वडिलांचा अमूल्य साथ लाभल्याने यश संपादन केले तिने रशियामध्ये युनिव्हर्सिटीत एम बी बी एस डिग्री प्रदान करण्यात आली त्यावेळेस प्रशांत सदाशिव तापकीर आणि त्यांची पत्नी सौ शैला प्रशांत तापकीर रशिया मध्ये उपस्थित होते. इंद्रायणी सेवा फाउंडेशन च्या वतीने अशा या लाडक्या कन्यांनी यश संपादन निर्मित करून आळंदीकर व तापकीर कुटुंबीय यांना आल्हाद आनंददायी स्वप्नपूर्ती दिली त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद. अशीच प्रगती सातत्यपूर्ण होत राहो हीच आशा आळंदीकर ग्रामस्थ व तापकीर कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राहुल घोलप सातत्यपूर्ण दिलेल्या शब्दाला मामा मी डॉक्टर होणार आजोबां गजानन रंगनाथ घोलप यांच्या पुण्याईने खडतर प्रवास पूर्ण केला अशी सत्यता माहिती दिली. पुढील आयुष्यात यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पदवी विषयी माहिती पुढील प्रमाणे.
रशियामध्ये एमबीबीएस (MBBS) ही पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे पदवी प्रदान केली जाते:🏅 पदवीचे नाव:
रशियामध्ये “एमबीबीएस” ही संज्ञा भारतीय संदर्भात वापरली जाते, पण रशियन विद्यापीठांमध्ये दिली जाणारी खरी पदवी खालीलप्रमाणे असते:
“M.D. Physician” (Doctor of Medicine)
📜 याचे स्पष्टीकरण:रशियामधील वैद्यकीय पदवी 6 वर्षांची असते (इंटर्नशिपसह).अभ्यासक्रम WHO, NMC (पूर्वी MCI) आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यताप्राप्त असतो.भारतात ही पदवी MBBS समकक्ष मानली जाते, परंतु पदवीवर “M.D. Physician” असे लिहिलेले असते.
✅ भारतातले मूल्यांकन:
विद्यार्थ्यांनी भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी FMGE/NExT परीक्षा (Foreign Medical Graduate Examination/National Exit Test) उत्तीर्ण करणे आवश्यक असते.
🇷🇺 रशियन पदवीची वैशिष्ट्ये:
माध्यम: इंग्रजी किंवा रशियन (विद्यार्थ्याच्या निवडीवर आधारित).इंटर्नशिप: अभ्यासक्रमात समाविष्ट असते.
प्रॅक्टिकल ट्रेनिंग: हॉस्पिटल अटॅचमेंट अत्यंत महत्त्वाची आहे