सामजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा

सामजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा
ब्यूरोचिफ : विठ्ठल शिंदे
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी (कडाचीवाडी ) येथे सौ सुनीताताई विष्णू कड यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यासोबत साजरा करण्यात आला प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात. व आले यावेळी लायन्स क्लब चाकण अध्यक्ष श्री नितीनजी वाव्हळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रथमतः सुनीता ताई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी पाव भाजी व जिलेबीचे स्नेहभोजन देण्यात आले त्यामुळे सर्व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला., यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे मा अध्यक्षा ताराताई खंडवे श्रीकांत भुजबळ ,अक्षय वाडेकर व शुभम कड अंगणवाडी च्या मदतनीस अनिता कड शाळेच्या मदतनीस बायडाबाई ठाकर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या च्या मुख्याध्यापक सुजित हासे सर यांनी सूत्रसंचालन केले.व आभार प्रदर्शन बाळू पारधी सर यांनी केले.