आळंदी : डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना आळंदी भूषण वारकरी पुरस्कार..

आळंदी – डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना आळंदी भूषण वारकरी पुरस्कार..
विठ्ठल शिंदे
आळंदी – सर्व आळंदीकर ग्रामस्थ समस्त वाघमारे गुरव परिवार दरवर्षी स्वानंद सुख निवासी सद्गुरु गुरुवारी मारुती बुवा गुरव यांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळा 08 /06/ 2025 ते 11 /06/ 2025 या दरम्यान साजरा करत आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये हभप डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना आळंदी भूषण वारकरी पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करणार आहेत कार्यक्रमास ठाणे अध्यक्ष शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारुती महाराज कुरेकर समस्त वाघमारे कुटुंब यांच्या हस्ते व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या सदिच्छा ने ह भ प योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ प्रमुख विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष, डॉक्टर भावार्थ देखणे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त, एडवोकेट राजेंद्र उमाप ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त, चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा माऊली संस्थान विश्वस्त, एडवोकेट रोहिणी पवार ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त, पुरुषोत्तम महाराज पाटील ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके रेशमाताई अनिल भोसले नगरसेविका पुणे तसेच ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी समस्त ग्रामस्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते पत्रकार बांधव श्री संकेत वाघमारे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात आले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी हा तीन दिवसीय पुरस्कार प्रदान सोहळा व सप्ताहाचे आयोजन संपन्न होणार.