Breaking News देश राज्य होम

पुणे ; खेड तालुका कोरोना अपडेट,”माझं कुटुंबं, माझी जबाबदारी”

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र..

रिपोर्टर : अनिल जोगदंड

राजगुरूनगर:खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे,खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दि.१६ सप्टेंबरचा रोजी जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार खेड तालुक्यात दिवसभरात १२४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

त्यासोबतच खेड तालुक्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या ५२०२ वर पोहोचली आहे.आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ४१८३ आहे.एकूण मृत्यू संख्या १२१ असून खेड तालुक्यातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या ८९८ आहे.कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा १२१ आहे.

■आज वाढलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-१२४

◆राजगुरुनगर नगरपालिका क्षेत्र – १४ रुग्ण

◆आळंदी नगरपालिका क्षेत्र- १२ रुग्ण

◆चाकण नगरपालिका क्षेत्र- ४५ रुग्ण

■तिन्ही न.पा. क्षेत्रातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-७१

■खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-५३

कडूस – ४कोहिंडे बु.- मेदनकरवाडी – ६खालुंब्रे

निघोजे – २म्हाळुंगे – ३मोई किवळे – १कुरकुंडी – १पाईट – मरकळ – २नाणेकरवाडी – ३

भोसे – १शेलगाव – शेलपिंपळगाव – १सातकरस्थळ – १राक्षेवाडी – १काळुस – खराबवाडी – ६पाडळी – सांडभोरवाडी – ४ रासे 1– ढोरे भांबुरवाडी – १टाकळरवाडी – १कमान – २दावडी – १वाफगाव – 1चिंबळी – १कडाचीवाडी – १

सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा, काम नसेल तर शक्यतो घरीच थांबा,विनाकारण घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा ही विनंती.”माझं कुटुंबं, माझी जबाबदारी”