Breaking News देश राज्य होम

पुणे आळंदी :केळगांवात अभूतपूर्व इतिहास कि कुस्ती क्षेत्रात आजोबा,वडील,मुलगी ,मुलगा असे कुटूंब म्हणजे अंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पंच मा.दिनेश गुंड

पुणे आळंदी :केळगांवात अभूतपूर्व इतिहास कि कुस्ती क्षेत्रात आजोबा,वडील,मुलगी ,मुलगा असे कुटूंब म्हणजे अंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पंच मा.दिनेश गुंड

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र

पुणे  –  आळंदी केळगाव ,आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आणि राज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कार सन्मानित कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांची कन्या अंकिता गुंड चा नुकताच साखरपुडयाचा कार्यक्रम झाला असून ३० नोव्हेंबरला लग्न होणार आहे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील शालेय तसेच युवा कुस्ती स्पर्धेतील यशाने अंकिता प्रकाशझोतात आली <span;>साखरपुडा<span;> होऊन आता लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची अंकिता पुन्हा चर्चेला आलीॅ.
शिवछत्रपती पुरस्कार विजेती कुस्ती क्षेत्रातील अंकिता अडकणार लग्नाच्या बेडीत
अंकिताने कुस्ती क्षेत्रात स्वतःची अल्पावधीतच ओळख निर्माण केली असून आता संपूर्ण महाराष्ट्रात तसेच चंदीगड, दिल्ली, हरियाणा या  राज्यातही ओळखली जाऊ लागली तिच्यामागे कुस्ती क्षेत्राचे वलय निर्माण झाले. शाळेपासूनच वयाच्या तेराव्या वर्षापासून कुस्ती चमक दाखविल्याने आंतरशालेय जिल्हा पातळी तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने नेत्रदीपक कामगिरी केली वडील स्वतः कुस्तीपटू असल्याने घरातच तिला चांगला प्रशिक्षक मिळाला आणि खेळासाठी लागोपाठच्या विजयाने अधीकच्या संधी मिळत गेल्या.
मा.दिनेश गुंड सर हे आम्हा सारख्या अनेक मुलाचे मार्गदर्शक पण आहेत कारण जेव्हा सुरवातीला शालेय शैक्षणिक जिवणात ,सुरवातीच्या काळात आमचे गणित या विषयाची जडणघडण ही सरांकडे झाली. याचा आज आम्हाला अभिमान वाटतो कि आमचे जिवण शुन्य होते त्या जिवणाला आकार हा संरानी पहीला दिला. ही बाब  अतीशय अनमोल आहे .
मा.श्री व सौ यांनी प्रत्येक मुला मुलींना स्वतःच्या जिवणाकडे  लक्ष न देता प्रत्येक मुले,मुलीना कुस्ती या क्षेत्रात  व शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा कुठेच कमी पडले नाहीत कि त्यांनी त्यात अंकिता व आदर्श यांना सुध्दा कुस्ती या खेळात अनमोल असे यशस्वी यश प्राप्त करण्यात सिंहाचा वाटा आहे ह्या सगळ्या बाबी बोलने शक्य आहे पण कृतीत उतरविले फारच कठीन असते पण मा.दिनेश गुंड सर व सौ.गुंड मॅडमचे सुध्दा कौतुकास्पद कार्य आहे कि आज आपण घरात चार व्यक्तीचे करणे कधी कधी अवघड असते पण दिडशे ते दोनशे मुलांचे मॅनेजमेंट करणे हे विशेष केळगांव हे मुळ ,गावातील अनेक मुलांनी सुध्दा सरांचे मार्गदर्शक लाभले हे आमचे सर्वाचे भाग्य.
छत्रपती पुरस्कार सन्मानित चि.सौ.का.अंकिता ३० नोव्हेम्बर ला लग्नाच्या बेडीत अडकणार, कुस्ती आखाडय़ातून संसाररुपी जिवणात पदार्पण करणार आहे

तुम्ही कुस्तीचे मूर्ती होत, आम्हा कुस्तीची शिकवण दिली ,तुम्ही शिक्षणाची मूर्ती होत ,आम्हा शैक्षणिक शिक्षण दिले, तुम्ही नम्रतेची मूर्ती आहात आम्हा नम्रतेची शिकवण दिली.मा.दिनेश गुंड सर …आपणास दोन शब्द आपलाच विद्यार्थी.