Breaking News देश राज्य होम

आंळदी पुणे – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या प्रमुख विश्वस्त पदी संस्थानचे विश्वस्त ह-भ-प श्री अभय टिळक यांची एकमताने निवड

आंळदी पुणे ; श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या प्रमुख विश्वस्त पदी संस्थानचे विश्वस्त ह-भ-प श्री अभय टिळक यांची एकमताने निवड


आंळदी पुणे ; विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र..
आंळदी देवाची
रिपोर्टर : अनिल जोगदंड

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या प्रमुख विश्वस्त पदी संस्थानचे विश्वस्त ह-भ-प श्री अभय टिळक यांची एकमताने निवड
आज दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या विश्वस्तांची माहे ऑगस्ट ची विश्वस्त सभा संस्थानचे विश्वस्त श्री योगेश देसाई यांच्या निवासस्थानी सकाळी दहा वाजता संपन्न झाली-
सन 2020- 21 या वर्षाकरिता संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी संस्थानचे विश्वस्त व अर्थतज्ञ श्री अभय घनश्याम टिळक यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी ऍड विकास विठ्ठलराव ढगेपाटील श्री लक्ष्मीकांत वसंतराव देशमुख तसेच योगेश वसंतराव देसाई हे विश्वस्त उपस्थित होते